विज्ञान एकातरी क्षेत्रात धर्मशास्त्राच्या पुढे आहे का ?
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘सर्वच क्षेत्रांत अशी स्थिती आहे.
न्यायप्रणाली
अध्यात्मात प्रगती केलेल्यांना व्यक्तीला केवळ पाहून तिने गुन्हा केला कि नाही, हे कळते. याउलट पोलीस, वकील आणि न्यायाधीश यांना ते कळत नसल्यामुळे कोट्यवधी दावे अनेक वर्षे प्रलंबित आहेत.ʼ
(क्रमश:)
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले