सक्रीय हिंदू व्हा !
आजचा निष्क्रीय हिंदु…
उद्याचा भाग्यहीन ।
उद्याचा रोगी ।
उद्याचा गरीब ।
उद्याचा शोषित ।
उद्याचा निर्वासित ।
उद्याचा निधर्मी ।
उद्याचा पुरोगामी ।
उद्याचा ख्रिस्ती वा मुसलमान ।
आजचा संस्कारहीन हिंदु…
उद्याचा चोर-दरोडेखोर ।
उद्याचा खुनी ।
उद्याचा भ्रष्टाचारी ।
उद्याचा बलात्कारी ।
उद्याचा अत्याचारी ।
म्हणून सांगतो सक्रीय हिंदू व्हा ।
संस्कारक्षम व्हा, या विश्वाला तारा ॥
– श्री. जितेंद्र राठी, जयसिंगपूर (जुलै २०२०)