बालाकोटमध्ये २ आतंकवादी ठार
बालाकोट (जम्मू-काश्मीर) – येथे सुरक्षादलांकडून राबवण्यात आलेल्या शोधमोहीमेत २ आतंकवाद्यांना ठार करण्यात आले. अद्याप शोधमोहीम चालू आहे. राजौरी येथे हिंदूंची हत्या करणार्या आतंकवाद्यांचा सुरक्षादलांकडून शोध घेतला जात आहे.
#BREAKING | Indian Army foils Pak infiltration attempt. 2 terrorists killed in Poonch. Terrorists were carrying AK rifles, two IEDs – https://t.co/bn2E9Q0XKX pic.twitter.com/ptUOXY2nwt
— Republic (@republic) January 8, 2023