काळ नाही, तर शासनकर्ते धोकादायक आहेत !
‘सध्याचा काळ धोकादायक आहे. या संक्रमण काळामध्ये नवीन जागतिक व्यवस्था बनवण्यासाठी वेळ लागेल; कारण पालट मोठा आहे’, असे भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) येथील ‘डाई प्रेसे’ या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत केले.’ (५.१.२०२३)