खलिस्तानी आतंकवाद संपुष्टात आणा !
फलक प्रसिद्धीकरता
‘लष्कर-ए-खालसा’ या खलिस्तानी आतंकवादी संघटनेने भाजपचे खासदार घनश्याम लोधी, तसेच अन्य नेते यांना भाजपचा त्याग करण्याची आणि तसे न केल्यास त्यांच्यासहित त्यांच्या कुटुंबियांना ठार मारण्याची धमकी दिली आहे.