सनातनची ग्रंथमालिका : निरोगी आणि शतायुषी होण्यासाठी ‘आयुर्वेद’ !
डॉक्टर, तसेच वैद्याचार्य सद़्गुरु (कै.) वसंत बाळाजी आठवले आणि डॉ. कमलेश वसंत आठवले लिखित सनातनचे आयुर्वेदीय मालिकेतील ग्रंथ !
‘आयुर्वेद’ या भारतीय वैद्यकशास्त्राचे महत्त्व पाश्चात्त्यांना समजले आहे; म्हणून ते आयुर्वेदाच्या औषधांचे ‘पेटंट’ घेऊ पहातात. दुर्दैवाने भारतियांना आयुर्वेदाचे महत्त्व वाटत नाही ! ‘अॅलोपॅथी’त नव्हे, तर आयुर्वेदात रोग मुळापासून नष्ट करण्याची क्षमता आहे. यासाठी आयुर्वेद अनुसरा !
♦ अपचन, उलटी, पोटदुखी आदींवर आयुर्वेदीय उपचार
• असह्य पोटदुखी होण्याची कारणे कोणती ?
• पचनशक्ती अल्प असण्याची कारणे कोणती ?
• ‘भूक न लागणे’ यावर कोणते उपचार करावेत ?
• बहुतेक मुले हडकुळी किंवा कृश का दिसतात ?
♦ खोकला, क्षय, दमा, उचकी आदी विकारांवर आयुर्वेदीय उपचार
• श्वासमार्गात चणा आदी गेल्यास काय करावे ?
• काही वेळा खोकला पुष्कळ दिवस का रहातो ?
• श्वास घेण्यास त्रास होण्याची कारणे कोणती ?
• क्षय (टी.बी.) झाल्यास कोणती दक्षता घ्यावी ?
• कानांच्या रोगांवर आयुर्वेदीय उपचार कोणते ?
♦ रक्त आणि यकृत यांच्या विकारांवर आयुर्वेदीय उपचार
• पंडुरोग (अॅनीमिया), कावीळ, सिर्होसिस ऑफ लिव्हर (यकृताचा एक विकार), सूज, जलोदर आदी रोगांवरील उपाय सांगणारा अन् हे रोग होऊ नयेत, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय सांगणारा हा ग्रंथ वाचा आणि आपले रक्त शुद्ध अन् यकृत कार्यक्षम ठेवा !
सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी भेट द्या