साधकांना सूचना, तसेच वाचक अन् हितचिंतक यांना विनंती
रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सेवा आणि अन्य कारणांसाठी, तसेच ‘सनातन प्रभात’च्या गोवा-सिंधुदुर्ग आवृत्तीशी संपर्क करण्यासाठी पुढील क्रमांकांचा वापर करावा.
दूरभाष क्रमांक : ०८३२-२३१२६६४, ०८३२-२३१२३३४
भ्रमणभाष क्रमांक : ८१८०९६८६४०