गेल्या आठवड्यात धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेले अत्याचार आणि देशविघातक कृती यांच्या संदर्भातील प्रसिद्धीमाध्यमांतून लक्षात आलेल्या काही प्रमुख घडामोडी
२ जानेवारी २०२३
१. मुंबई येथे खोट्या वृत्ताद्वारे धर्मांधाकडून मालकिणीची ५२ लाख रुपयांची फसवणूक !
२. भुसावळ येथे अल्पवयीन मुलीशी विवाह करणार्या ६० वर्षीय धर्मांधावर गुन्हा नोंद !
३ जानेवारी २०२३
१. जम्मूमध्ये आतंकवाद्यांकडून हिंदूंवर आक्रमण : ४ हिंदू ठार
२. विवाहित मुसलमान महिला आणि तिचा प्रियकर यांच्याकडून अल्पवयीन हिंदु मुलाची हत्या !
३. अलवर (राजस्थान) येथे मेंढी चरण्यावरून मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण !
४. वासरावर बलात्कार करणार्या इम्तियाज याला कर्नाटकमध्ये अटक
५. हरियाणा येथे आरिफने हिंदु असल्याचे भासवून केला दलित तरुणीशी विवाह !
६. भिवंडी येथे ‘मेरी पाठशाळा’ आंदोलनात विद्यार्थ्याकडून ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा !
४ जानेवारी २०२३
१. उत्तरप्रदेशमध्ये जलालुद्दीनकडून हिंदु कामगारांवर इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव !
२. रात्री घरात घुसून महिलेवर अत्याचार केल्याच्या प्रकरणी माजलगाव (बीड) पोलिसांत धर्मांधावर गुन्हा नोंद
३. गायीवर बलात्कार करणार्या धर्मांधाच्या विरोधात हडपसर येथे तक्रार प्रविष्ट !
५ जानेवारी २०२३
१. हजारीबाग (झारखंड) येथे शस्त्रांचा धाक दाखवून बलपूर्वक गोमांस खाण्यास लावणार्या मुसलमानांना अटक
२. राजकोट (गुजरात) येथील मुसलमान तरुणाकडून हिंदु तरुणीशी मैत्री करून तिच्यावर केला बलात्कार !
३. मशिदीवरील भोंग्याच्या आवाजाला कंटाळून पानबाजार, कुडाळ येथील बाळा राणे यांचा दुकान विकण्याचा निर्णय !
६ जानेवारी २०२३
१. बीड जिल्ह्यातील हिंदुत्वनिष्ठाच्या घरावर शिरच्छेदाची धमकी देणारा कागद चिकटवला
२. हडपसर (पुणे) येथे ४ गोवंशियांची कत्तलीपासून सुटका, मुसलमान टेंपोचालकावर गुन्हा नोंद !
७ जानेवारी २०२३
१. ‘अल् कायदा’ या कुख्यात जिहादी आतंकवादी संघटनेची धमकी – ‘अयोध्येत बांधण्यात येणारे श्रीराममंदिर पाडून बाबरी मशीद उभारू !’
२. सिलीगुडी (बंगाल) येथे हिंदु पत्नीची हत्या करून तिचे २ तुकडे करणार्या महंमद अन्सारूल याला अटक
३. वारंगल (तेलंगाणा) येथील अल्पवयीन दलित मुलीवर बलात्कार करणार्या २ मुसलमान भावांना अटक
धर्मांधांनी एका आठवड्यात हिंदूंवर विविध प्रकारचे अत्याचार आणि हिंदु धर्मावर आघात केलेल्या घटनांच्या वृत्तांचे मथळे येथे दिले आहेत. अशा अनेक घटना असतील की, ज्या प्रसिद्धीमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या नसतील आणि त्या किती असतील, याचा विचारच न केलेला बरा ! या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटित होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करावे !