मंदिरांच्या मर्यादेचे रक्षण करणारा देव !
संत चोखामेळा हे जातीने मागासलेले होते; पण ते महान संत आहेत. पांडुरंगाच्या दर्शनाकरता त्यांना मंदिरात प्रवेश नव्हता, तरी ते धर्म आचरत आणि मंदिर मर्यादा कटाक्षाने पाळत. ते शिखराचे दर्शन घेऊन समाधान पावतात. देवदर्शनाकरता व्याकुळलेल्या चोखोबा भक्ताच्या भेटीला पांडुरंगच स्वतः मंदिराबाहेर येतात. शास्त्रविधीनुसार मंदिर मर्यादेच देव स्वतःच रक्षण करतात.’
– गुरुदेव डॉ. काटेस्वामी
(साभार : मासिक ‘घनगर्जित’, एप्रिल २०१८)