आध्यात्मिक विकास हाच समर्पक विकास !
तुम्ही स्वतःचा विकास करण्याकरता प्रयत्न करत आहात; पण तुम्ही आध्यात्मिकरित्या विकसित व्हा; कारण आध्यात्मिक विकास, हाच समर्पक विकास आहे. तुम्ही अमेरिकन आणि युरोपियन यांची नक्कल करू नका. इंद्रियतृप्तीच्या (वासनेच्या) पायावर आधारलेली अशी संस्कृती टिकत नाही. मानवी जीवनाचा खरा दृष्टीकोन म्हणजे आध्यात्मिक दृष्टीकोन आहे आणि तो समजून घेण्याचा प्रयत्न करा.’
(साभार : आत्मसाक्षात्काराचे विज्ञान)