जळगाव येथे आज भव्य हिंदु जनसंघर्ष मोर्चा !
Jago Hindu Jalgaon
#जय_जिनेंद्र
जैन समाजातील प्रमुखांचे जळगावकरांना आवाहन !
• गोहत्या,
• लव्ह जिहाद
• धर्मांतरच्या विरोधात आणि
• श्री सम्मेदशिखरजी तिर्थक्षेत्राच्या पावित्र्य राक्षणासाठी…
हिंदु जनसंघर्ष मोर्चा
वार : शनिवार
दिनांक : ७ जानेवारी २०२३
वेळ : सकाळी ११ वाजता
स्थळ : शिवतीर्थ मैदान, कोर्ट चौक, जळगांव
हिंदु जनजागृती समिती
9552426439
HinduJagruti.org
(प्रारंभ) शिवतीर्थ (जी.एस्. ग्राऊंड) – स्वा. सावरकर चौक – जिल्हाधिकारी कार्यालय (समाप्त)