‘छत्रपती संभाजी महाराज ‘धर्मवीर’ नव्हते’, असे म्हणणार्या आमदारांना निवडून देणार्या हिंदूंना हे मान्य आहे का ?
‘आपण जाणीवपूर्वक छत्रपती संभाजी महाराज यांना ‘स्वराज्यरक्षक’ म्हणतो. काही जण संभाजी राजांना ‘धर्मवीर’ म्हणतात. राजे कधीही ‘धर्मवीर’ नव्हते. त्यांनी कधीही धर्माचा पुरस्कार केला नाही’, असे वक्तव्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अंतिम आठवडा चर्चेत बोलतांना केले.’ (१.१.२०२३)
राष्ट्रपुरुषांमध्येही निधर्मीवाद आणण्याचे षड्यंत्र जाणून ते हाणून पाडण्यासाठी हिंदूंनी संघटितपणे प्रयत्न करणे आवश्यक ! |