आंतरराष्ट्रीय बातम्या 05 January 2023 19:50:31 पाकमध्ये विवाहित हिंदु तरुणीचे धर्मांतर पाकमध्ये असुरक्षित हिंदू ! कराची (पाकिस्तान) – पाकमध्ये २३ वर्षीय विवाहित हिंदु तरुणी अमर देवी हिचे भारचोंडी येथील पीर मियाँ जावेद अहमद कादरी याच्या घरी धर्मांतर करण्यात आले. धर्मांतरानंतर तिचे नाव गुलाम झैनब असे ठेवण्यात आले आहे. Latest Articles Pope Francis : ‘गाझावर इस्रायलने सतत बाँबफेक करणे ही क्रूरता !’ – पोप फ्रान्सिसखजुराचे पीक वाढण्यासाठी अरब देश भारतातून मागवत आहेत शेणखत !Ishtiaq Ahmad On Jinnah : पाकिस्तानचे संस्थापक महंमद अली जिना यांनी कट्टरतावादाचा अवलंब केला ! – पाकिस्तानी लेखकाचा मोठा खुलासाRussian Cancer Vaccine : रशियाच्या कर्करोगावरील लसीची किंमत २ लाख ५० सहस्र रुपये !