साधकांना सूचना : महाशिवरात्रीच्या निमित्ताने प्रबोधनासाठी प्रसारसाहित्य उपलब्ध !
१८ फेब्रुवारी २०२३ या दिवशी महाशिवरात्र आहे. सनातन संस्थेच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त देवळांमध्ये, तसेच सार्वजनिक ठिकाणी प्रबोधनासाठी लावण्याकरता बनवलेल्या प्रसारसहित्याचे ‘आर्टवर्क’ नेहमीच्या ठिकाणी ठेवण्यात आले आहे.
१. शिवाच्या उपासनेच्या कृतींमागील अध्यात्मशास्त्र सांगणारे ‘ए ५’ या आकारातील ४ पानी पाठपोट हस्तपत्रक
२. २.२५ X ३.५ फूट आकारातील ४ फलक
३. ‘ए २’ या आकारातील ४ भित्तीपत्रके (पोस्टर)
वरील प्रसारसाहित्यासाठी प्रायोजक मिळवून त्याचा सुयोग्य ठिकाणी वापर करावा.