५ जानेवारी : सनातनचे ९६ वे संत पू. संकेत कुलकर्णी यांचा ३३ वा वाढदिवस

कोटी कोटी प्रणाम !

फोंडा, गोवा येथील सनातनचे ९६ वे संत पू. संकेत कुलकर्णी यांचा ३३ वा वाढदिवस

२४ मे २०१९ या दिवशी संतपदी विराजमान

पू. संकेत कुलकर्णी

 

साधकांना सूचना : संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.