बांगलादेशात हिंदुत्वनिष्ठांवर होणारा अत्याचार जाणा !
फलक प्रसिद्धीकरता
बांगलादेशातील ‘जातिया हिंदु महाजोते’ या हिंदु संघटनेचे नेते राकेश रॉय यांना महंमद पैगंबर यांचा कथित अवमान केल्याच्या प्रकरणी ७ वर्षांच्या कारावासाची आणि १ लाख टका (८० सहस्र रुपये) दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे.