धर्माविषयी तरुण भ्रमित झाल्याचे हे आहे फळ !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘स्वतःच्या आई-वडिलांची, भावंडांची, सासू-सासर्यांची काळजी न घेणारे तरुण राष्ट्र आणि धर्म यांसाठी कधी काही करतील का ? हे आहे स्वातंत्र्यानंतरच्या ७५ वर्षांतील धर्मशिक्षणाच्या अभावामुळे आणि बुद्धीप्रामाण्यवाद्यांच्या प्रसारामुळे धर्माविषयी तरुण भ्रमित झाल्याचे फळ !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले