मुसलमान तरुणाकडून हिंदु तरुणीशी मैत्री करून तिच्यावर बलात्कार !
अश्लील छायाचित्रे आणि व्हिडिओ यांद्वारे ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न !
राजकोट (गुजरात) – येथे जुबिन खान पठाण नावाच्या तरुणाने एका हिंदु तरुणीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. ती कर्णावती येथील एका आस्थापनात काम करत असतांना तिची जुबिन याच्याशी ओळख होऊन नंतर मैत्री झाली होती. नंतर ही तरुणी नोकरी सोडून राजकोट येथे रहाण्यास गेली. तेव्हाही जुबिनच्या ती संपर्कात होती. तो तिला भेटण्यासाठी राजकोट येथे जात होता. एक दिवस त्याने तिला एका उपाहारगृहात बोलावले आणि तिला बंदी बनवून तिच्यावर बलात्कार केला, तसेच तिची अश्लील छायाचित्रे काढली आणि व्हिडिओ बनवले. त्यानंतर तरुणीने जुबिन याच्याशी संपर्क तोडले होते; मात्र तो अश्लील छायाचित्रे आणि व्हिडिओ प्रसारित करण्याची भीती दाखवून ब्लॅकमेल करू लागला होता. याची माहिती तरुणीने तिच्या भावाला दिल्यानंतर पोलिसांत तक्रार करण्यात आली. पोलीस जुबिन याचा शोध घेत आहेत.
Gujarat: Zubin Pathan rapes former office colleague after luring her into a hotel in Rajkot, blackmails her with objectionable photos and videoshttps://t.co/7SEYAmMiSy
— OpIndia.com (@OpIndia_com) January 3, 2023
संपादकीय भूमिकाअशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार कमरेपर्यंत खड्ड्यात गाडून त्याच्यावर दगड मारून त्याला ठार मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये ! |