विवाहित मुसलमान महिला आणि तिचा प्रियकर यांच्याकडून अल्पवयीन हिंदु मुलाची हत्या !
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – येथे रॉकी नावाच्या अल्पवयीन हिंदु मुलाचे अपहरण करून त्याची हत्या केल्याच्या प्रकरणी खालीद आणि त्याची विवाहित प्रेयसी जैनम यांना अटक करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेश के गाजियाबाद में दुकान चलाने वाली शादीशुदा जैनम ने अपने प्रेमी खालिद के साथ मिल कर दूसरे प्रेमी रॉकी प्रजापति की हत्या की।https://t.co/bORNPOiFO2
— ऑपइंडिया (@OpIndia_in) January 2, 2023
कलछीना गावातील कृष्णपाल सिंह यांच्या रॉकी नावाच्या १७ वर्षांच्या मुलाचे खालीद याने २८ डिसेंबरला अपहरण केले होते. रॉकीचे इलेक्ट्रीक कामांचे दुकान होते आणि त्यासमोरच जैनम हिचे किरणामालाचे दुकान होते. खालीद याला संशय होता की, रॉकी हा जैनमवर प्रेम करत आहे. त्याने जैनमला याची विचारणा केल्यावर तिने रॉकी याला मार्गातून हटवण्यास सांगितले. त्यानुसार दोघांनी मिळून त्याची हत्या करण्याचा कट रचला आणि त्याचे अपहरण करून गळा दाबून त्याची हत्या केली.
संपादकीय भूमिका
|