मेक्सिकोमधील कारागृहावरील आक्रमणात १४ जण ठार
मेक्सिको सिटी (मेक्सिको) – उत्तर अमेरिका खंडातील मेक्सिको देशातील सिओडाड जुआरेजमधील एका कारागृहावर अज्ञातांनी केलेल्या आक्रमणात १० सुरक्षारक्षक आणि ४ बंदीवान ठार झाले. या आक्रमणामुळे २४ बंदीवान कारागृहातून पळून गेले.
At least 14 killed in attack on prison in Mexico border city#World #prison #Attack #Mexicohttps://t.co/GDybdBKZdG
— IndiaToday (@IndiaToday) January 2, 2023