काबूलमध्ये सैन्याच्या तळावरील स्फोटात १० जण ठार
काबूल (अफगाणिस्तान) – येथे १ जानेवारीला सकाळी सैन्याच्या तळावर झालेल्या स्फोटात १० जण ठार, तर ८ जण गंभीररित्या घायाळ जाले.
#IEWorld | Blast outside Kabul’s military airport, multiple casualties feared -interior ministry spokesman #Kabul https://t.co/7VG2Hxigmi
— The Indian Express (@IndianExpress) January 1, 2023
यापूर्वी २९ डिसेंबर या दिवशी अफगाणिस्तानच्या तालुकन प्रांतात स्फोट झाला होता. त्यात ४ जण घायाळ झाले होते. त्यापूर्वी, म्हणजे २६ डिसेंबरला बदखशान प्रांतात झालेल्या स्फोटात एका पोलीस अधिकार्याचा मृत्यू झाला होता.