गेल्या आठवड्यात धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेले अत्याचार आणि देशविघातक कृती यांच्या संदर्भातील प्रसिद्धीमाध्यमांतून लक्षात आलेल्या काही प्रमुख घडामोडी
२५ डिसेंबर २०२२
१. धार (मध्यप्रदेश) येथे हिंदु अल्पवयीन मुलीला धमकावणार्या फैजानला अटक
२. इंदूर (मध्यप्रदेश) येथे हिंदु महिलेसमवेत रहाणार्या शाहरूख याने तिच्या अल्पवयीन मुलीवर केले लैंगिक अत्याचार !
२६ डिसेंबर २०२२
१. दुबई येथून प्रसिद्ध कथाकार देवकीनंदन ठाकूर महाराज यांना बाँबने उडवण्याची धमकी !
२. लखीमपूर खिरी (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान पतीकडून धर्मांतरित हिंदु पत्नीची हत्या
२७ डिसेंबर २०२२
१. डेहराडून (उत्तराखंड) येथे हिंदु तरुणाशी विवाह करण्यास मुसलमान तरुणीला तिच्या कुटुंबियांकडून विरोध !
२. झारखंडमधील पूर्व सिंहभूम जिल्ह्यात इम्रान अलीच्या घरातून ५०० किलो गोमांस जप्त
२८ डिसेंबर २०२२
१. ए.टी.एम्.मधून पैसे चोरणार्या हरियाणा येथील ३ धर्मांधांना सोलापूर पोलिसांनी पकडले !
२. अलीगड येथील अवैध मशीद हटवण्यास गेलेल्या प्रशासनाच्या पथकाला मुसलमानांचा विरोध!
३. बिहारमध्ये विवाहित महंमद इझहारने हिंदु नाव धारण करून केली हिंदु तरुणीची फसवणूक !
२९ डिसेंबर २०२२
१. जयपूरमध्ये धर्मांधाकडून हिंदु महिलेचा विनयभंग : आरोपीला जाब विचारताच हिंसाचार
२. इंदूर (मध्यप्रदेश) येथे हिंदु असल्याचे भासवून धर्मांधाकडून हिंदु महिलेवर बलात्कार
३. बाडमेर (राजस्थान) येथे दलित महिलेवर बलात्कार करून तिला आत्महत्येस प्रवृत्त करणार्या गफ्फार खान याला अटक
४. कोरबा (छत्तीसगड) येथे शाहबाद खान याने केली हिंदु प्रेयसीची हत्या !
५. नगर येथे एका तरुणीवर ४ धर्मांधांनी केला बलात्कार !
३० डिसेंबर २०२२
१. वझिराबाद येथे जिहाद्यांकडून हिंदु तरुणाची निर्घृण हत्या !
२. कोईम्बतूर येथील बाँबस्फोटातील आतंकवाद्यांचे इस्लामिक स्टेटशी संबंध
३. देहली येथील सरकारी कर्मचारी तौसीफने महिला कर्मचार्यावर वारंवार केला बलात्कार !
३१ डिसेंबर २०२२
१. ‘ऑल इंडिया इमाम असोसिएशन’चे अध्यक्ष मौलाना साजिद रशिदी यांचे फुत्कार – (म्हणे) ‘देशातील पुढील ५०-१०० वर्षांत मुसलमान शासन आल्यावर राममंदिर तोडून पुन्हा मशीद बांधली जाईल !’
२. बलरामपूर (उत्तरप्रदेश) येथे हिंदु कुटुंबाला धर्मांतर न केल्यास ठार मारण्याची धमकी
धर्मांधांनी एका आठवड्यात हिंदूंवर विविध प्रकारचे अत्याचार आणि हिंदु धर्मावर आघात केलेल्या घटनांच्या वृत्तांचे मथळे येथे दिले आहेत. अशा अनेक घटना असतील की, ज्या प्रसिद्धीमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या नसतील आणि त्या किती असतील, याचा विचारच न केलेला बरा ! या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटित होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करावे ! |