सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले लिखित आणि आध्यात्मिक संशोधनावर आधारित शोधनिबंध डिसेंबर २०२२ या मासामध्ये राष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेमध्ये सादर
वरील शोधनिबंधांचे सहलेखक ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. शॉन क्लार्क (महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन गटाचे सदस्य) असून त्यांनीच त्याचे ‘ऑनलाईन’ सादरीकरणही केले.
विश्वविद्यालयाने ऑक्टोबर २०१६ ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत १८ राष्ट्रीय आणि ८२ आंतरराष्ट्रीय, अशा एकूण १०० वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. विश्वविद्यालयाला आतापर्यंत एकूण १२ आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये ‘सर्वाेत्कृष्ट सादरीकरण पुरस्कार’ मिळाले आहेत.