सनातन धर्माचे रक्षण करण्यासाठी इतिहासातून स्फूर्ती घ्या !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘रामायण, महाभारत किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र नुसते वाचण्यापेक्षा त्यांतील घटनांकडून स्फूर्ती घेऊन सनातन धर्माचे रक्षण करा !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले