ख्रिस्ती वर्ष २०२२ मध्ये धर्मांध मुसलमानांनी राष्ट्र-धर्म यांवर केलेले आघात आणि शत्रूराष्ट्रे यांच्याकडून झालेली आक्रमणे अन् अन्य महत्त्वाच्या घटना
ख्रिस्ती वर्ष २०२२ संपत आले आहे. या ख्रिस्ती वर्षात भारतात धर्मांध मुसलमानांनी राष्ट्र-धर्म यांवर केलेले आघात, तसेच हिंदु महिलांवर केलेले अत्याचार आणि शत्रूराष्ट्रे यांच्याकडून झालेली आक्रमणे, तसेच या वर्षभरात घडलेल्या महत्त्वाच्या घटनांचे केवळ मथळे येथे देत आहोत. यावरून भारतावर कशा आणि किती प्रकारे आक्रमणे होत आहेत, याची वाचकांना भयावहता लक्षात येईल.
जानेवारी
१. जागतिक आरोग्य संघटनेच्या (‘डब्लू.एच्.ओ.’च्या) संकेतस्थळावरील मानचित्रामध्ये जम्मू-काश्मीर पाकचा, तर अरुणाचल प्रदेश चीनचा भाग दाखवला !
२. जालंधर (पंजाब) येथील शिवमंदिरात शिवलिंगाची तोडफोड
३. भटिंडा (पंजाब) येथे आंदोलकांनी पंतप्रधान मोदी यांच्या ताफ्याचा मार्ग अचानक अडवला !
४. आत्मकूर (आंध्रप्रदेश) शहरात अवैध मशिदीला विरोध करणार्या भाजपच्या कार्यकत्र्यांवर धर्मांधांकडून आक्रमण !
५. तमिळनाडूमध्ये प्रशासनाने श्री नरसिंह अंजनेय स्वामी मंदिर पाडले
६. चिक्कमगळुरू (कर्नाटक) येथील काली मठाचे प्रमुख ऋषि कुमार स्वामी यांना अटक
७. झारखंडमध्ये नक्षलवाद्यांनी बाँबद्वारे रेल्वे रुळ उडवल्याने वाहतूक बंद
८. ‘व्हू’ संकेतस्थळावरील मानचित्रामध्ये जम्मू-काश्मीर पाकचा, तर अरुणाचल प्रदेश चीनचा भाग दाखवला !
फेब्रुवारी
१. ॲमेझॉनवर राष्ट्रध्वज असणार्या टी-शर्टची विक्री
२. झारखंडमधील ३ जिल्ह्यांत श्री सरस्वतीदेवीच्या मूर्तीच्या विसर्जनाच्या वेळी धर्मांधांची आक्रमणे
३. हिजाब प्रकरणावर चर्चा करणार्या रा.स्व. संघाच्या स्वयंसेवकांवर धर्मांधांचे आक्रमण
४. शिवमोग्गा (कर्नाटक) येथील बजरंग दलाचे कार्यकर्ते हर्ष यांची धर्मांधांकडून हत्या
५. कोटा (राजस्थान) येथे भाजपच्या पदाधिकार्याची हत्या
६. उज्जैन येथे चाकूचा धाक दाखवून धर्मांधाकडून हिंदु तरुणीवर बलात्कार
मार्च
१. दरियाबाद (उत्तरप्रदेश) येथे ‘योगी-मोदी जिंदाबाद’ आणि ‘जय श्रीराम’ अशा घोषणा देणार्या हिंदूंवर धर्मांधांचे आक्रमण
२. शिवमोग्गा (कर्नाटक) येथे जमावबंदी असतांनाही धर्मांधांचे हिंदूंवर आक्रमण
३. पंजाबमध्ये सामना चालू असतांना आंतरराष्ट्रीय कबड्डीपटूची मैदानातच गोळ्या झाडून हत्या
४. अमरोहा (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधांकडून रंग खेळणार्यांवर दगडफेक
५. रायसेन (मध्यप्रदेश) येथे धर्मांधांच्या आक्रमणात एका हिंदूचा मृत्यू आणि ३८ घायाळ
६. चुरू (राजस्थान) येथील राम दरबारची प्रतिमा तोडली !
७. बागपत (उत्तरप्रदेश) येथे एका साधूची हत्या
८. बिहारमध्ये हनुमान मंदिराच्या वृद्ध अपंग पुजार्यावर गोळीबार
९. नोएडा (उत्तरप्रदेश) येथे शिवमंदिरातील शिवलिंगाची तोडफोड
१०. मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथे १० धर्मांधांकडून पतीला झाडाला बांधून विवाहितेवर सामूहिक बलात्कार
एप्रिल
१. पुरी (ओडिशा) येथील प्रसिद्ध जगन्नाथ मंदिराच्या स्वयंपाकघरातील ४० चुलींची अज्ञातांकडून तोडफोड
२. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने प्रसारित केलेल्या नकाशात पाकव्याप्त काश्मीरला दाखवले पाकिस्तानात !
३. काश्मीरमध्ये काश्मिरी हिंदू आणि बिहारी नागरिक यांच्यावर आतंकवाद्यांचे आक्रमण
४. करौली (राजस्थान) येथे धर्मांधांनी केलेल्या आक्रमणामुळे अनेक हिंदु दुकानदार संपत्ती विकून पलायन करण्याच्या सिद्धतेत
५. फेसबुकवर ‘जय श्रीराम’ लिहिल्याने भोपाळमध्ये भाजप समर्थक मुसलमानाला मारहाण
६. देशात ७७५ पैकी १०२ जिल्ह्यांत हिंदू अल्पसंख्य
७. जे.एन्.यू. मध्ये श्रीरामनवमीच्या पूजेवरून अभाविप आणि साम्यवादी विद्यार्थी यांच्यात हाणामारी
८. देशभरात धर्मांधांची श्रीरामनवमीच्या मिरवणुकांवर ५ राज्यांत आक्रमणे
९. केरळमध्ये रा.स्व. संघाच्या स्वयंसेवकाची हत्या
१०. हनुमान जयंतीच्या दिवशी ३ राज्यांत धर्मांधांकडून मिरवणुकांवर आक्रमण
११. अमरावती येथे झेंडा लावण्यावरून दोन गटांत दगडफेक आणि हाणामारी
१२. देहलीत भाजपच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या
१३. नाशिक येथे महंत श्रीमंडलाचार्य पीठाधीश्वर स्वामी अनिकेतशास्त्री देशपांडे यांच्या आश्रमावर समाजकंटकांचे आक्रमण
१४. नेल्लोर (आंध्रप्रदेश) येथे हनुमानाच्या शोभायात्रेवर धर्मांधांचे आक्रमण
१५. पंजाबमध्ये शिवसेना (बाळ ठाकरे) संघटनेच्या खलिस्तानविरोधी मोर्चावर खलिस्तानी समर्थकांचे आक्रमण
१६. मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) जाहरवीर बाबा मंदिरातील मूर्तीची अज्ञातांकडून तोडफोड
मे
१. मलेरकोट (पंजाब) मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर फडकावण्यात आले खलिस्तानी झेंडे !
२. पहलगाम येथे हिजबुल मुजाहिदीनचे ३ आतंकवादी ठार
३. धर्मशाळा (हिमाचल प्रदेश) येथील विधानभवनावर अज्ञातांनी लावले खलिस्तानी झेंडे
४. पंजाब पोलिसांच्या गुप्तचर मुख्यालयावर रॉकेट लाँचरद्वारे ग्रेनेडचे आक्रमण
५. देहली येथे राष्ट्रध्वजावर उभे राहून नमाजपठण करणारा अझीज पोलिसांच्या कह्यात
६. डेहराडून (उत्तराखंड) येथे हनुमान चालिसाचे पठण करून परतणार्या तरुणांवर धर्मांधांचे आक्रमण
७. पंजाबमध्ये अज्ञातांकडून हनुमान चालिसाच्या पुस्तिकांची होळी
८. नोएडा (उत्तरप्रदेश) येथे मंदिरातील देवतांच्या मूर्ती आणि शिवलिंग यांची अज्ञातांकडून तोडफोड
९. गौहत्ती (आसाम) येथे अज्ञातांकडून दोन मंदिरांतील मूर्तींची तोडफोड
१०. जोधपूर (राजस्थान) येथे मुसलमानांकडून शरणार्थी दलित हिंदु कुटुंबाला मारहाण
११. चेन्नई (तमिळनाडू) येथे भाजपचे नेते बालचंद्रन् यांची हत्या
१२. भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी महंमद पैगंबर यांच्याविषयी वक्तव्य केल्याने इस्लामी कट्टरतावाद्यांकडून बलात्कार करून गळा चिरण्याची धमकी
जून
१. चितोडगड (राजस्थान) येथे रा.स्व. संघाच्या संयोजकाची हत्या
२. काश्मीरमधून १५० हून अधिक हिंदु कर्मचार्यांच्या कुटुंबांचे पलायन
३. काश्मीरमध्ये आतंकवाद्यांकडून बँक व्यवस्थापक विजय कुमार यांची हत्या
४. आगरा येथे किरकोळ कारणावरून हिंदू आणि मुसलमान यांच्यात दगडफेक
५. अक्कलकुवा (नंदुरबार) येथे धर्मांधांकडून हिंदूंच्या वस्तीवर दगडफेक
६. भारताकडून पराजित झाल्यानंतर अफगाण खेळाडूंकडून भारतीय खेळाडूंना मारहाण
७. सैन्याच्या अग्निपथ योजनेच्या विरोधात बिहारमध्ये ४ रेल्वेगाड्या जाळल्या !
८. सैन्याच्या अग्निपथ योजनेच्या विरोधात उत्तरप्रदेशच्या जौनपूर जिल्ह्यात हिंसक निदर्शने : दुचाकी, बस आणि जीप जाळल्या
९. नौपाडा (ओडिशा) येथे नक्षलवाद्यांच्या गोळीबारात ३ सैनिक हुतात्मा
१०. आंध्रप्रदेश सरकारच्या ड्रोन वैमानिक प्रशिक्षण योजनेसाठी केवळ मुसलमान आणि ख्रिस्ती तरुणांची निवड
११. उदयपूर (राजस्थान) येथे धर्मांधांकडून कन्हैयालाल यांचा शिरच्छेद
१२. पुणे रेल्वेस्थानक बाँबने उडवून देण्याची धमकी
(क्रमशः)
वर्ष २०२२ मध्ये धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेली आक्रमणे, हिंदु महिलांवर केलेले अत्याचार, राष्ट्र-धर्म यांवर केलेले विविध प्रकारचे आघात आणि शत्रूराष्ट्रांनी विविध प्रकारे केलेली आक्रमणे यांच्या वृत्तांचे मथळे येथे दिले आहेत. अशा अनेक घटना असतील की, ज्या प्रसिद्धीमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या नसतील आणि त्या किती असतील, याचा आपण विचारच करू शकत नाही, अशी स्थिती आहे ! या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्याचार रोखण्यासाठी आणि शत्रूराष्ट्राला धडा शिकवण्यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटित होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करावे !