पुणे येथे रहाणार्या ६ येमेनी नागरिकांवर कारवाई !
पुणे – कोंढवा येथील परिसरात अवैधरित्या वास्तव्य करणार्या येमेन देशाच्या ६ नागरिकांवर ‘डिपोर्टेशन’ची कारवाई पुणे पोलिसांनी केली आहे. पारपत्र आणि व्हिसा यांविना अवैधरित्या हे नागरिक कोंढवा परिसरात वास्तव्यास होते. ते विद्यार्थी व्हिसावर आले असून वर्ष २०१७ पासून अवैधरित्या रहात होते.
पुणे : बेकायदा वास्तव्य करणाऱ्या सहा येमेनी नागरिकांची हकालपट्टी; पुणे पोलिसांच्या विशेष शाखेची कारवाई https://t.co/Vxat9r6KaE
— Pune News 24 (@PuneNews_24) December 28, 2022
(६ वर्षे अवैधरित्या रहात असूनही प्रशासनाला थांगपत्ता कसा नाही ? – संपादक)