बाडमेर (राजस्थान) येथे दलित महिलेवर बलात्कार करून तिला आत्महत्येस प्रवृत्त करणार्या गफ्फार खान याला अटक
बाडमेर (राजस्थान) – येथे एका दलित व्यक्तीच्या पत्नीने आत्महत्या केली. या महिलेवर गफ्फार खान याने चाकूचा धाक दाखवून बलात्कार केल्याचा आरोप आहे. तसेच त्याने या महिलेची अश्लील छायाचित्रेही काढली होती. ही छायाचित्रे सामाजिक माध्यमांतून प्रसारित करण्याची धमकी गफ्फार याने दिल्याने या महिलेने आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणी महिलेच्या पतीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गफ्फार खान याला अटक केली आहे.
संपादकीय भूमिका
|