हलाल उत्पादनांची खरेदी म्हणजे राष्ट्रद्रोहाला खतपाणी घातल्यासारखे ! – राजन बुणगे, हिंदु जनजागृती समिती
‘हिंदु समाजाने हलाल प्रमाणित उत्पादने खरेदी केल्याने ज्या संघटनेला पैसा जातो, ती ‘जमियत उलेमा ए हिंद’ ही संघटना भारताच्या विरोधात कारवाई करत आहे. आपण एक जरी हलाल उत्पादन खरेदी केले, तरी राष्ट्रद्रोहाला खतपाणी घातल्यासारखे आहे. सौंदर्यप्रसाधने वापरण्यास कुराणला मान्यता नसूनही ती हलाल प्रमाणित करण्यात आली आहेत.’ (८.१२.२०२१)