बुलंदशहर (उत्तरप्रदेश) १०० जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
बुलंदशहर (उत्तरप्रदेश) – येथे १०० हून अधिक धर्मांतरित ख्रिस्त्यांनी हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केला. नाताळच्या दिवशी वैदिक मंत्रपठणाद्वारे त्यांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश करण्यात आला.
Ghar Wapsi in Bulandshahr: Over 100 revert to Hinduism in UP https://t.co/6805WhKDrD
— OpIndia.com (@OpIndia_com) December 27, 2022
यासाठी भाजपच्या आमदार मीनाक्षी सिंह आणि विश्व हिंदु परिषदेचे पदाधिकारी यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली.