‘अभिव्यक्तीस्वातंत्र्या’च्या नावाखाली हिंदु धर्माचा अवमान
‘विविध कार्यक्रमांत हिंदु धर्माविषयी विनोद केला गेल्यास त्याच वेळी आक्षेप घेतला जात नाही. जोपर्यंत प्रेक्षक जागरूक होत नाहीत आणि जागरूक हिंदू या विरोधात आवाज उठवत नाहीत, तोपर्यंत विविध कार्यक्रमांतून ‘अभिव्यक्तीस्वातंत्र्या’च्या नावाखाली हिंदु धर्माचा अवमान होतच रहाणार.’
– श्री. प्रशांत संबरगी, चित्रपट निर्माते , कर्नाटक. (१४.१२.२०२१)