उत्तरप्रदेशातील मांस व्यावसायिक कुरेशी याच्या ठिकाणांवर आयकर विभागाच्या धाडी
१ सहस्र २०० कोटी रुपयांची कर चुकवल्याचा आरोप
बरेली (उत्तरप्रदेश) – येथील मांस व्यावसायिक हाजी शकील कुरेशी याच्या लक्ष्मणपुरी, बरेली आणि उन्नाव येथील ठिकाणांवर आयकर विभागाने धाडी घातल्या. १ सहस्र २०० कोटी रुपयांच्या आयकर न भरल्याच्या प्रकरणी या धाडी घालण्यात आल्या. आयकर विभागाला ३ दिवस करण्यात आलेल्या चौकशीतून सुमारे १ सहस्र कोटी रुपयांच्या अवैध व्यवहाराविषयी पुरावे मिळाले आहेत.
The Income Tax department is conducting searches at two locations of Marya Frozen Agro Food Products in Bareilly and Kanpur of Uttar Pradesh. Shakeel Qureshi, the promoter of the company is also covered in this search: Sources
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) December 21, 2022