नेपाळमध्ये भारतीय नागरिकाची गोळ्या झाडून हत्या
काठमांडू (नेपाळ) – नेपाळच्या महागढिमाई शहरात ५ दुचाककीवरून आलेल्या आरोपींनी शिवपूजन यादव (वय ४५ वर्षे) या भारतीय नागरिकाची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना २४ डिसेंबर या दिवशी घडली. यादव घायाळ झाल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले; मात्र उपचाराच्या वेळी त्यांचा मृत्यू झाला. पोलीस या घटनेचे अन्वेषण करत आहेत.
An Indian national has been shot dead by 5 unidentified gunmen in Southern Nepalhttps://t.co/nE7ZyQ3vLd
— The Indian Express (@IndianExpress) December 25, 2022