गेल्या आठवड्यात धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेले अत्याचार आणि देशविघातक कृती यांच्या संदर्भातील प्रसिद्धीमाध्यमांतून लक्षात आलेल्या काही प्रमुख घडामोडी
१८ डिसेंबर २०२२
१. बांगलादेशी घुसखोर रिझवान याच्या घरात सापडले लाखो रुपये आणि बनावट कागदपत्रे !
२. मोतिहारी (बिहार) येथील ३ मुलांची आई असणार्या विवाहित हिंदु महिलेने विवाह करण्यास नकार दिल्याने विवाहित मुसलमान तरुणाने तिला जाळले !
३. देहली येथे मुसलमान तरुणीशी विवाह करणार्या हिंदु तरुणाच्या आईची तरुणीच्या भावांकडून हत्या !
१९ डिसेंबर २०२२
१. झारखंडमध्ये अन्सारी याने दुसरी पत्नी असणार्या आदिवासी तरुणीची हत्या करून केले ५० तुकडे !
२. गोंडा (उत्तरप्रदेश) येथे हिंदु तरुणीचे लैंगिक शोषण करणार्या महंमद अमन याला अटक !
२० डिसेंबर २०२२
१. दमोह (मध्यप्रदेश) येथील प्राचीन मंदिरातील शिवलिंगाची शमशेर खान याच्याकडून तोडफोड !
२. उत्तरप्रदेशातील फतेहपूर येथे धर्मांधाकडून विवाहित हिंदु महिलेवर बलात्कार
२१ डिसेंबर २०२२
१. अमरावती येथील उमेश कोल्हे यांची तबलिगी जमातने हत्या केल्याचे उघड !
२. झारखंडमध्ये धर्मांधांकडून आदिवासी मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून बलात्कार, हत्या आणि भूमी बळकावण्याच्या घटना !
३. कानपूर (उत्तरप्रदेश) येथे हिंदु मुलीचे बलपूर्वक धर्मांतर, तर प्रयागराज येथे धर्मांधांकडून हिंदु महिलेवर सामूहिक बलात्कार !
४. इंदूर आणि उज्जैन (मध्यप्रदेश) येथे मुसलमान तरुणांकडून ‘हिंदु’ असल्याचे सांगून हिंदु महिलांचे लैंगिक शोषण !
२२ डिसेंबर २०२२
१. गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथील महंत मार्तंड पशुपती यांचा शिरच्छेद करण्याची धमकी !
२. धौलपूर (राजस्थान) येथे इस्लाम सोडून हिंदु धर्म स्वीकारलेल्या साधूची हत्या करून मृतदेहाचे केले तुकडे !
२३ डिसेंबर २०२२
१. घणसोली (नवी मुंबई) येथे धर्मांधांनी हिंदु तरुणीची हत्या करून मृतदेह नदीत फेकला !
२. चित्तोडगड (राजस्थान) येथे धर्मांधांकडून हिंदु तरुणाला धमकी – दुचाकीवरील ‘बजरंग बली’ शब्द न काढल्यास ठार मारू !
३. गोपालगंज (बिहार) येथे मुसलमान तरुणाने केली शिवमंदिरात लघवी !
२४ डिसेंबर २०२२
१. बिहारमधील राष्ट्रीय जनता दलाचे नेते अब्दुल बारी सिद्दीकी यांचे देशाची अपकीर्ती करणारे संतापजनक विधान – (म्हणे) ‘भारत मुसलमानांसाठी रहाण्यायोग्य नसल्याने मी माझ्या मुलांना विदेशातच रहाण्यास सांगितले !’
संपादकीय भूमिकाधर्मांधांनी एका आठवड्यात हिंदूंवर विविध प्रकारचे अत्याचार आणि हिंदु धर्मावर आघात केलेल्या घटनांच्या वृत्तांचे मथळे येथे दिले आहेत. अशा अनेक घटना असतील की, ज्या प्रसिद्धीमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या नसतील आणि त्या किती असतील, याचा विचारच न केलेला बरा ! या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटित होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करावे ! |