बांगलादेशी हिंदूंना भारतीय व्हिसा मिळवण्यासाठी त्रास सहन करावा लागतो ! – व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज
बांगलादेशी मुसलमानांना मात्र सहज व्हिसा मिळत असल्याचा दावा !
ढाका (बांगलादेश) – जेव्हा बांगलादेशी मुसलमान भारतीय व्हिसासाठी अर्ज करतात, तेव्हा त्यांना तो सहज मिळतो. याउलट जेव्हा बांगलादेशी हिंदूंना मात्र भारतीय व्हिसा मिळवण्यासाठी त्रास सहन करावा लागतो. भारत सरकार हिंदूंशी भेदभाव का करते ? बांगलादेशी हिंदू केवळ तीर्थयात्रेसाठी भारतात येतात, हे भारत सरकारने लक्षात घ्यावे, असे ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज’ने म्हटले आहे.
When Bangladeshi Muslims apply for Indian visa they get it easily but Bangladeshi Hindus face harassment to get Indian visa. Why does the Indian government discriminate against Hindus? Condemn such action of Government of India. Bangladeshi Hindus visit India only for pilgrimage.
— Voice Of Bangladeshi Hindus 🇧🇩 (@VoiceOfHindu71) December 23, 2022
संपादकीय भूमिका
|