आज पेण येथे दुपारी ४ वाजता भव्य वाहन फेरी !
हिंदूंनो, वाहनफेरीत सहभागी व्हा !
फेरीचा मार्ग : छत्रपती श्री. शिवाजी महाराज चौक (प्रारंभ), डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक – पेण-खोपोली रस्ता – चावडी नाका- गांगल आळी- नंदीमाळ नाका- कुंभार आळी- श्री अंबिका माता मंदिर- भगवानदास स्टेशनरी – कवंडाळ तलाव – पां. का. पाटील चौक – राजू पोटे मार्ग – बस स्थानक ते हुतात्मा कोतवाल चौक (सांगता)