हिंदूंवर होणार्या इस्लामी हिंसाचाराच्या विरोधात बोलणे मी कधीच थांबवणार नाही !
नेदरलँड्सचे खासदार गीर्ट विल्डर्स यांचा निश्चय !
अॅमस्टरडॅम (नेदरलँड्स) – त्यांना (धर्मांधांना) माझे भारत, नूपुर शर्मा आणि हिंदुत्व यांच्याविषयीचे, तसेच भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश येथील निर्दोष हिंदूंवर होणारे इस्लामी हिंसाचार, बलात्कार आणि खून यांच्या विरोधात बोलणे आवडत नाही; पण मी सत्य बोलणे कधीच थांबवणार नाही, असे ट्वीट नेदरलँड्स येथील ‘पार्टी फॉर फ्रिडम’ पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार गीर्ट विल्डर्स यांनी केले आहे.
The Pakistani authorities complain once again.
They don’t like my support for #India, #NupurSharma and #Hinduism and speaking out against islamic violence, rape and murder against innocent #Hindus in #India, #Pakistan and #Bangladesh. But I will never stop speaking the truth! 💪 pic.twitter.com/zMpQVM4ubp— Geert Wilders (@geertwilderspvv) December 22, 2022
संपादकीय भूमिका
|