बंगाली मालिका ‘गौरी इलो’मधून ‘लव्ह जिहाद’चा प्रचार !
कोलकाता – ‘झेड बांगला’ या मनोरंजन वाहिनीवर दाखवल्या जाणारी भारतीय बंगाली मालिका ‘गौरी इलो’मधून ‘लव्ह जिहाद’चा उघडपणे प्रचार केला जात आहे. ही मालिका बांगलादेशमध्येही प्रसारित केली जाते. या मालिकेत हिंदु मुलीचे मुसलमान मुलासोबत लग्नाला प्रोत्साहन दिले जात असल्याचे दाखवण्यात आले आहे. ‘बंगालमधील हिंदूंनी या मालिकेचा निषेध केल्याचे आढळून आले नाही’, असे ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज’ने म्हटले आहे.
Indian Bengali TV serials (Gouri Elo) which are shown on (Z Bangla) and also broadcast in Bangladesh are openly promoting #LoveJihad. Domestic marriage of Hindu girl with Muslim boy is being promoted. There is no protest from the Hindus of West Bengal. pic.twitter.com/43kVdKGaN5
— Voice Of Bangladeshi Hindus 🇧🇩 (@VoiceOfHindu71) December 21, 2022
संपादकीय भूमिकालव्ह जिहादला उघड प्रोत्साहन देणार्या अशा मालिकांना वैधपणे विरोध करून त्या बंद पाडण्यासाठी हिंदूंनी प्रयत्न करणे आवश्यक ! |