धर्मांध ख्रिस्त्यांचा कायदाद्रोह जाणा !
फलक प्रसिद्धीकरता
गुजरातच्या शाहुदा गावात एकही ख्रिस्ती नसतांना तेथे अवैध चर्च बांधले जात असून त्याला ग्रामस्थांनी विरोध केला आहे. याविषयी गावकर्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार प्रविष्ट केली आहे.