गोंडा (उत्तरप्रदेश) येथे हिंदु तरुणीचे लैंगिक शोषण करणार्या महंमद अमन याला अटक
गोंडा (उत्तरप्रदेश) – येथे एका हिंदु तरुणीला विवाह करण्याचे आश्वासन देऊन तिचे ५ वर्षे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी महंमद अमन याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. त्याने या तरुणीच्या कुटुंबियांना मारहाणही केली होती.
मोहम्मद अमन ने दलित लड़की का किया 5 साल रेप, शादी का दबाव बनाने पर घरवालों को पीटा: शिकायत के बाद गिरफ्तार#Gonda #Nawabganj #Rapehttps://t.co/upoH8X5YwM
— ऑपइंडिया (@OpIndia_in) December 18, 2022
संपादकीय भूमिकाअशांना आता शरीयत कायद्यानुसार शिक्षा करण्याची मागणी कुणी केल्यास आश्चर्य वाटू नये ! |