गेल्या आठवड्यात धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेले अत्याचार आणि देशविघातक कृती यांच्या संदर्भातील प्रसिद्धीमाध्यमांतून लक्षात आलेल्या काही प्रमुख घडामोडी
११ डिसेंबर २०२२
१. हिंगोली येथे गोतस्करांकडून पोलिसांवर दगडफेक !
२. उत्तरप्रदेशातील मुसलमान पोलिसाकडून जिहादी झाकीर नाईक याचे समर्थन !
३. लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथे अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण करणार्या धर्मांधाला अटक
१२ डिसेंबर २०२२
१. वाराणसीमध्ये व्हॉट्सॲपच्या माध्यमातून इस्लाम स्वीकारण्यासाठी पाठवले जात आहेत संदेश !
२. मुंबईमध्ये पत्रकार वरूण सिंह यांना मुसलमान ‘ओला’ चालकाकडून मारहाण !
१३ डिसेंबर २०२२
१. एम्.आय.एम्.चे उत्तरप्रदेशचे अध्यक्ष शौकत अली यांचा हिंदुद्वेषी प्रश्न – (म्हणे) ‘हिंदू कावड यात्रा काढून वाहतूक कोंडी करू शकतात, तर आम्ही रस्त्यावर नमाजपठण का करू शकत नाही ?’
२. ‘सौहार्द वैदिके’चे सचिव गौसे मोहिउद्दीन यांची हिंदुद्वेषी मागणी – (म्हणे) ‘चिक्कमगळुरू येथील दत्तपिठात नियुक्त करण्यात आलेल्या २ हिंदु पुजार्यांना परत पाठवा !’
१५ डिसेंबर २०२२
१. सूरत (गुजरात) येथे पाकसाठी हेरगिरी करणार्याला अटक
२. बिहारमध्ये ‘लव्ह जिहाद’चे प्रकरण उजेडात ! – सिवानमध्ये मुसलमान तरुणाने हिंदु असल्याचे भासवून हिंदु तरुणीशी केला विवाह
३. चांद तारा असणारे हिरवे झेंडे घेऊन ‘पुणे बंद’ला एम्.आय.एम्.सहित विविध मुसलमान संघटनांचा पाठिंबा !
१६ डिसेंबर २०२२
१. आसाममधील मुसलमानबहुल गावातील एकमेव हिंदु कुटुंबाला हाकलून लावण्यासाठी धर्मांधांनी घर जाळले !
२. उत्तराखंडमध्ये २ सहस्रांहून अधिक अवैध थडगी ! – जंगलात अवैधरित्या बांधलेल्या मुसलमानांच्या १५ थडग्यांवर वन विभागाची कारवाई
३. (म्हणे) ‘विवाह समन्वय समितीच्या आडून आंतरधर्मीय विवाहाला विरोध !’ – हुसेन दलवाई, काँग्रेस
४. लष्कराची माहिती पुरवणार्या आय.एस्.आय. एजंटला सुरत (गुजरात) येथून अटक !
५. उत्तरप्रदेशमध्ये गुल महंमद आणि अझर हसन यांनी हिंदु मुलीचे केले अपहरण !
१७ डिसेंबर २०२२
१. कर्नाटकातील दत्तपीठ मार्गावर खिळे फेकणार्या दोघा धर्मांधांना अटक !
२. ‘लव्ह जिहाद’विरोधी मोर्च्यातील छायाचित्र ‘स्टेटस’ला ठेवल्यावरून धर्मांधांकडून हिंदु मुलाला मारहाण !
धर्मांधांनी एका आठवड्यात हिंदूंवर विविध प्रकारचे अत्याचार आणि हिंदु धर्मावर आघात केलेल्या घटनांच्या वृत्तांचे मथळे येथे दिले आहेत. अशा अनेक घटना असतील की, ज्या प्रसिद्धीमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या नसतील आणि त्या किती असतील, याचा विचारच न केलेला बरा ! या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटित होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करावे !