हिंदूंच्या देवता पूजा करण्यायोग्य नसल्याचे शिकवणार्या ५ लाख शाळांवर सरकार पैसा उधळत आहे ! – भाजपचे नेते आणि अधिवक्ता (श्री.) अश्विनी उपाध्याय
नवी देहली – देशातील ५ लाख शाळांमध्ये ‘भगवान शंकर, विष्णु, श्रीराम, श्रीकृष्ण या देवता पूजा करण्याच्या योग्यतेच्या नाहीत. जो मूर्तीपूजा करील, तो स्वर्गात नाही, तर नरकात जाईल’, अशा प्रकारचे शिक्षण दिले जात आहे.
5 लाख स्कूलों में सिखाया जा रहा है कि भगवान शंकर विष्णु राम कृष्ण इबादत के लायक नहीं हैं और जो मूर्ति पूजा करेगा वह जन्नत नहीं बल्कि जहन्नुम में जाएगा!
नफरत सिखाने वाले स्कूलों को बंद करने की बजाय सरकारों ने इन्हें अल्पसंख्यक दर्जा दे रखा है और टैक्स का पैसा भी लुटाया जा रहा है।
— Ashwini Upadhyay अश्विनी उपाध्याय (@AshwiniUpadhyay) December 16, 2022
द्वेष शिकवणार्या अशा शाळा बंद करण्याऐवजी सरकार त्यांना अल्पंसख्यांक दर्जा देऊन करातून मिळालेला पैसा त्यांच्यावर उधळत आहे, असे ट्वीट भाजपचे नेते आणि अधिवक्ता (श्री.) अश्विनी उपाध्याय यांनी केले आहे.
संपादकीय भूमिकायाविषयी सरकारने हिंदूंना वस्तूस्थिती सांगितली पाहिजे, असेच हिंदूंना वाटते ! |