श्रीनगरमधील प्राचीन मशिदीच्या हिरवळीवर महिला आणि पुरुष यांना एकत्र बसण्यावर बंदी !
श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – येथील जामिया मशिदीच्या हिरवळीवर महिला आणि पुरुष यांना एकत्र बसवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या मशिदीच्या आतमध्ये छायाचित्रे काढण्यासही बंदी घालण्यात आली आहे.
जामा मस्जिद में मर्द और औरतों के साथ बैठने पर रोक, नहीं ले सकते फोटो#JammuKashmir | #JamaMasjid https://t.co/8tYZkJrrna
— Zee Salaam (@zeesalaamtweet) December 16, 2022
विशेष म्हणजे मशिदींमध्ये महिलांना प्रदेशबंदी असते; मात्र या मशिदीमध्ये महिला आणि पुरुष यांच्यासाठी वेगवेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे. ही मशीद १४ व्या शतकातील आहे. येथे प्रतिदिन शेकडो मुसलमान नमाजपठण करण्यासाठी येतात. येथे एकाच वेळी ३० सहस्र लोक नमाजपठण करू शकतात.