अमरावतीचे नवे पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी !
अमरावती – मागील सव्वा दोन वर्षांपासून कार्यरत शहराच्या पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंग यांचे बृहन्मुंबई येथे स्थानांतर झाले आहे. त्यांच्या जागी नागपूर येथे सध्या कार्यरत असलेले अपर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांचे अमरावती पोलीस आयुक्त म्हणून स्थानांतर झाले आहे.