गेल्या ३ वर्षांत ९ काश्मिरी हिंदूंची आतंकवाद्यांकडून हत्या
नवी देहली – केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या काळात माहिती देतांना सांगितले की, वर्ष २०२० ते २०२२ या काळात आतापर्यंत काश्मीरमध्ये जिहादी आतंकवाद्यांनी ९ काश्मिरी हिंदूंची हत्या केली.
Nine Kashmiri Pandits killed by terrorists in Jammu and Kashmir since 2020: Union Minister of State for Home Nityanand Rai in Rajya Sabha
— Press Trust of India (@PTI_News) December 14, 2022
संपादकीय भूमिका३३ वर्षांनंतरही काश्मीरमध्ये हिंदू असुरक्षितच ! ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते ! |