खलिस्तान्यांची कीड कधी ठेचणार ?
फलक प्रसिद्धीकरता
जमशेदपूर (झारखंड) येथील मानगो गुरुद्वारामध्ये लावण्यात आलेल्या भित्तीपत्रकात भारतीय सैन्याला ‘हिंदुत्व आतंकवादी’ संबोधण्यात आले आहे, तसेच त्यावर खलिस्तानी आतंकवाद्यांची छायाचित्रेही आहेत.