शबरीमला मंदिराच्या ‘सूरसम्हारा उत्सवा’साठी येणार्या भाविकाची सुरक्षा निश्चित करण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश !
चेन्नई (तमिळनाडू) – मद्रास उच्च न्यायालयाने शबरीमला मंदिराच्या ‘सूरसम्हारा उत्सवा’निमित्त मंदिराची मर्यादा आणि पवित्रता कायम ठेवण्यासह भक्तांची सुरक्षा निश्चित करण्यचा आदेश मंदिर व्यवस्थापनाला दिला.
केरल HC ने सबरीमाला मंदिर में भीड़ का सही प्रबंधन करने का दिया आदेश,ताकी तीर्थयात्रियों को ना हो तकलीफ #kerla #temple #highcourt https://t.co/FoEMe13OOd
— Oneindia Hindi (@oneindiaHindi) December 12, 2022
हा उत्सव ६ दिवस साजरा केला जातो आणि त्यासाठी देशभरातून लाखो भाविक येतात. भगवान मुरुगन् यांनी ६ दिवस युद्ध करून दानव सोरापथमन् याला पराजित केले होते. त्यानिमित्त हा उत्सव साजरा करण्यात येतो.