अशी मागणी करणार्यांनी इस्लामी देशांत जावे !
फलक प्रसिद्धीकरता
‘जर हिंदू कावड यात्रा काढून वाहतुकीची कोंडी करू शकतात, तर आम्ही रस्त्यावर नमजपठण का करू शकत नाही ?’, असा प्रश्न एम्.आय.एम्.चे उत्तरप्रदेशचे अध्यक्ष शौकत अली यांनी केल्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे.