सुखविंदर सुक्खू यांनी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ
शिमला (हिमाचल प्रदेश) – हिमाचल प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे नेते सुखविंदर सिंह सुक्खू यांनी पदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली. तसेच त्यांच्या समवेत मुकेश अग्निहोत्री यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी त्यांना शपथ दिली.
हिमाचल प्रदेश में सुखविंदर सिंह सुक्खू ने रविवार को राज्य के 15वें मुख्यमंत्री के तौर पर शपथ ले ली है.#SukhvinderSinghSukhu #HimachalPradesh #Congress https://t.co/N3gA99LSsX
— ABP News (@ABPNews) December 11, 2022
या वेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी हे नेते उपस्थित होते.