पाकमध्ये १५ वर्षीय हिंदु मुलीचे अपहरण
हैदराबाद (पाकिस्तान) – येथील १५ वर्षीय अल्पवयीन हिंदु मुलगी माया कोल्ही तिच्या आईसमवेत कामावर जात होती. त्या वेळी पांढर्या रंगाच्या चारचाकी वाहनातून आलेल्या ३ जणांनी गंघरा मोरी या भागातून या मुलीचे अपहरण केले, अशी माहिती ‘हिंदु ऑर्गनायझेशन ऑफ सिंध’ या संघटनेचे संस्थापक आणि संयोजक नारायण भील यांनी ट्वीट करून दिली.
Hyderabad Sindh Pakistan
A 15-year-old minor Hindu Maya Kolhi, a resident of Hyderabad, was going to work with her mother, three people in an unknown white car were forcibly abducted from Ganghra Mori #saveminoritygirls#HinduLivesMatter#SaveMinoritiesInPakistan pic.twitter.com/WZaHsnt21b— Narain Das Bheel (@NarainDasBheel8) December 9, 2022
संपादकीय भूमिकापाकमधील असुरक्षित हिंदू ! |