बार्शी येथील सौ. सोनल कोठावळे यांना पू. दीपाली मतकर यांच्या नावाचा सुचलेला अर्थ
दी – दिवसभर सगळ्यांना चैतन्य देणारी आमची माई ।
पा – सद्गुरूंच्या पावलावर पाऊल टाकत साधकांच्या प्रगतीचा ध्यास घेणारी आमची ताई ।
ली – अखंड ईश्वराच्या चरणी लीनभावात असणारी
आणि साधकांना लीनभावात ठेवणारी आमची माता ।
ता – कधी तारक, तर कधी मारक रूपात साधकांना घडवणारी आमची श्रीसत्शक्ति बिंदाआई ।
ई – लवकरच जाईल ईश्वराच्या चरणांवरी ।’
– सौ. सोनल कोठावळे, बार्शी (डिसेंबर २०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |